#Misal #MisalRecipe #KonkaniMisal
कोंकणी पद्धतीने मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य 👇
१. मुग किंवा मटकी (१ वाटी)
२. तेल (४ मोठे चमचे)
३. कडीपत्ता (५-६ पाने)
४. हिंग
५. मोहरी/राई
६. हळद (एक छोटा चमचा)
७. गोडा मसाला (१ चमचा)
८. मालवणी मसाला (२ मोठे चमचे)
९. मीठ चवीनुसार
१०. गरम पाणी आवश्यकतेनुसार
११. लिंबू
वाटण बनवण्यासाठी लागणारे साहित्य 👇
१. सुखे खोबरं (१/२ वाटी)
२. कांदे (२ छोटे)
३. आलं (४-५ तुकडे)
Thank You For Your Valuable Time 🙏
Keep Supporting Me ☺️
Misal Pav |Misal Recipe in Marathi|Konkani Misal
Credit: YouTube