भारतामध्ये अनेक जण वेगवेगळ्या दिवसांमध्ये उपवास पाळतात। श्रावणामध्ये तर उपवासाची परंपराच आहे। अशा दिवसांमध्ये ]उपवासाच्या खास पदार्थांचीही गरज भासते। उपवासाची बाटाटयाची कचोरी हा असाच एक उपवासाचा लोकप्रिय पदार्थ। In India lot of people observe fast on a lot of occasions. Shravan is a month when a lot of people observe fasting for the entire month. On such occasions, you need a variety of recipes that are suitable for fasting. Batata Kachori is one such recipe.
उपवासचे पदार्थ
Credit: YouTube